वाढदिवसानिमित्त आपल्याल्या शुभेच्छा दिल्यानंतर त्यांचे एकाच पोस्ट मध्ये आभार खालील माहिती वापरून मानु शकतात.
धन्यवाद सर्वांचे...
काल आपण सर्वांनी मला प्रत्यक्ष भेटुन तसेच कॉल,
वाढदिवसानिमित्त आपल्याल्या शुभेच्छा दिल्यानंतर त्यांचे एकाच पोस्ट मध्ये आभार खालील माहिती वापरून मानु शकतात.
धन्यवाद सर्वांचे...
काल आपण सर्वांनी मला प्रत्यक्ष भेटुन तसेच कॉल,
लस आजची अन् तेव्हाची..
मित्रांनो - आपल्या लहानपणी, आज शाळेत लस देणारे येणार आहे म्हटलं, की आरोग्य खात्याची जीप आत घुसताच पहिले PT मास्तर एका चपराश्याला मेन गेट बंद करायला लावायचे. आणि बाई वर्गात येऊन सर्वांना रांगेत उभे करायच्या..लगेच आमच्या टेबल-बेंच वरून पुस्तके, वह्या, दप्तर बाजूला करून त्यावर सुया उकळणारे भांडे ठेवले जाई..मग काय बघता? जो भोकांड पसरणं सुरू व्हायचं, की काही बोलायचं कामच नाही. कोणी खिडकीतून उड्या मारणार, कोणी जमिनीवर लोळणार, एकसे एक प्रकार..
🔹 याला म्हणतात संस्कार 🔹
लग्नानंतर माहेरी आलेल्या मुलीचे माहेरवाशीणपण आठवडाभर चालले. सगळा आठवडा तिला हवं ते करण्यात सरला.परत सासरी जातांना वडिलांनी तीला सुगंधी, दरवळणारा अगरबत्ती पुडा दिला व जेव्हा सकाळी पुजेला बसशील तेव्हा ही अगरबत्ती लाव बेटा, असं आठवणीने सांगितले.
आई म्हणाली असे अगरबत्ती देतं का कुणी, ती प्रथमच सासरी जाते आहे, काहीतरी मोठं द्यायला हवे होते.
तसं वडिलांनी खिशात हात घातला अन् असतील तेवढे पैसे तिच्या हातात दिले.
सासरी पोहचल्यावर सासुने सगळ्या वस्तु बघितल्या.आणि अगरबत्ती पुडा बघुन नाक मुरडले.
सकाळी मुलीने अगरबत्तीचा पुडा ऊघडला. आत एक चिठ्ठी होती.
बुद्धिहीन तनु जानिके, सुमिरौं पवन-कुमार।
बल बुधि बिद्या देहु मोहिं, हरहु कलेस बिकार।।
चौपाई
जय हनुमान ज्ञान गुन सागर।
जय कपीस तिहुं लोक उजागर।।
राम दूत अतुलित बल धामा।