संस्कार

 🔹 याला म्हणतात संस्कार 🔹

लग्नानंतर माहेरी आलेल्या मुलीचे माहेरवाशीणपण आठवडाभर चालले.  सगळा आठवडा तिला हवं ते करण्यात सरला.परत सासरी जातांना वडिलांनी तीला सुगंधी, दरवळणारा अगरबत्ती पुडा दिला व जेव्हा सकाळी पुजेला बसशील तेव्हा ही अगरबत्ती लाव बेटा, असं आठवणीने सांगितले.
आई म्हणाली असे अगरबत्ती देतं का कुणी, ती प्रथमच सासरी जाते आहे, काहीतरी मोठं द्यायला हवे होते.
तसं वडिलांनी खिशात हात घातला अन् असतील तेवढे पैसे तिच्या हातात दिले.
सासरी पोहचल्यावर सासुने सगळ्या वस्तु बघितल्या.आणि अगरबत्ती पुडा बघुन नाक मुरडले.
सकाळी मुलीने अगरबत्तीचा पुडा ऊघडला. आत एक चिठ्ठी होती.

Hanuman Chalisa हनुमान चालीसा


नमस्कार मी gunjan choudhari आज मी तुम्हाला हनुमान चालीसा सांगनार आहे
दोहा

श्रीगुरु चरन सरोज रज, निजमन मुकुरु सुधारि।
बरनउं रघुबर बिमल जसु, जो दायक फल चारि।।

बुद्धिहीन तनु जानिके, सुमिरौं पवन-कुमार।
बल बुधि बिद्या देहु मोहिं, हरहु कलेस बिकार।।

चौपाई
जय हनुमान ज्ञान गुन सागर।
जय कपीस तिहुं लोक उजागर।।

राम दूत अतुलित बल धामा।

Department Change GR

महाराष्ट्र शासकीय सेवेत असतांना एका डिपार्टमेंट मधून दुसऱ्या डिपार्टमेंट मध्ये कायम पद स्थापनेचा GR खालील लिंक वर क्लिक करून मिळेल